महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि



१)मुंबई

भारताचे प्रवेशद्वार,भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर

२)रत्नागिरी

देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा

३)सोलापूर

ज्वारीचे कोठार,सोलापुरी चादरी

४)कोल्हापुर

ळाचा जिल्हा


५)रायगड

तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा

६)सातारा

कुंतल देश व शुरांचा जिल्हा

७)बिड

जुन्या मराठी कविंचा जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,देवळादेवळा जिल्हाऊस कामगारांचा जिल्हा

८)परभणी

ज्वारीचे कोठार


९)उस्मानाबाद

श्री.भवानी मातेचा जिल्हा

१०)औरंगाबाद

वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा,मराठवाडयाची राजधानी

११)नांदेड

संस्कृत कवींचा जिल्हा


१२)अमरावती

देवी रुख्मिणी व दमयंतीचा जिल्हा

१३)बुलढाणा

महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ


१४)नागपुर

संत्र्यांचा जिल्हा


१५)भंडारा

तलावांचा जिल्हा


१६)गडचिरोली

जंगलांचा जिल्हा


१७)चंद्रपुर

गौंड राजांचा जिल्हा


१८)धुळे

सोलर सिटीचा जिल्हा
                     
१९)नंदुरबार

आदिवासी बहुल जिल्हा


२०)यवतमाळ

पांढरे सोने कापसाचा जिल्हा
                    
२१)जळगाव

कापसाचे शेतकेळीच्या बागाअजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार


२२)अहमदनगर

साखर कारखाने असलेला जिल्हा

२३)नाशिक

मुंबईची परसबाग,  द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा गवळीवाडा

२४) सांगली

हळदीचा जिल्हा कलावंतांचा जिल्हा