महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान

👉 मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई

👉पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे

👉राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (१९२५)- नागपूर

👉कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१९८३)- अमरावती

👉 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९५८)- औरंगाबाद

👉शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

👉यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक (१९८८)

👉 नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक

👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९८९)- लोणेरे (रायगड)

👉उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

👉कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (१९९८)- रामटेक (नागपूर)

👉स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड

👉 महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान
विद्यापीठ (२०००) - नागपुर